सूरत बदलनी चाहिये ….

July 2, 2006 at 8:21 am | Posted in जय जिजाऊ ! | 7 Comments

 शिवधर्म काय आहे याची ऐकीव माहिती असलेल्या बऱ्याच लोकांना शिवधर्मला फक्त हिंदू धर्माला शिव्या देणाऱ्या लोकांचा एक समुह एवढंच समजतात . यात त्यांची काही चूक आहे असंही नाही. कारण प्रसारमाध्यमांमधून त्यांना जेवढं ऐका-वाचायला मिळतं  त्यातून शिवधर्माची अशी प्रतिमा निर्माण होणं काही आश्चर्याची गोष्ट नाही. आणि प्रसारमाध्यमे कुणाच्या ताब्यात आहेत ही काही पुन्हा सांगण्याची गोष्ट नाही.           आज पहिल्यांदा या मुक्त मंचावरून शिवधर्माचा आवाज लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही शिव हे नाव घेऊन जगासमोर येत आहोत. शिव म्हणजे सत्य, सुंदर ! आता सत्य सांगणे याला कुणी शिव्या देणे असं म्हणत असतील तर तो त्यांच्या पुर्वाग्रहाचा प्रश्न आहे.

हिंदू धर्मात समानता नाही असं म्हणणे म्हणजे शिव्या देणे असं जे समजत असतील ते वस्तुस्थितीकडे पाठ फिरवत आहेत असेच म्हणावे लागेल. आणि शिव्या देऊन परिवर्तन होत नसते याची जाणिव आम्हाला नसेल असाही गैरसमज कुणी करून घेत असेल तर मग प्रश्नच नाही.

दुष्यंतकुमार यांचा एक शेर मला आठवत आहे –

सिर्फ़ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं

मेरी कोशीश हैं की ये सूरत बदलनी चाहिये

आणखी काय सांगू?

Advertisements

7 Comments »

RSS feed for comments on this post. TrackBack URI

 1. शिवधर्म कसला शिव्याधर्म आहे हा‌. या अतिरेकी संघटनेवर बंदीच पाहिजे सरकारने. यांचे काम काय तर संशोधन संस्थाम्वर हल्ले करून तोडफोड करणे.रक्तपाताच्या धमक्या देणे. आणि यांचे नेते मात्र स्वतः ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या पेरोलवर.

  जागे व्हा लेखकमहोदय. तुम्ही उगाच वापरले जात आहात या लबाडांकडून. त्यापेक्षा अभ्यास करा शिका मोठे व्हा चार लोकांना, गरिबांना मदत करा. द्वेषाने द्वेष वाढवू नका.

  माझ्या नवऱ्याचे उद्योग जवळून बघते म्हणुन तुम्हाला प्रेमाचा सल्ला

 2. कुणाच्या खोट्या नावाने कॉमेंट्स देणे यात कुठला पराक्रम आहे याचाजरा खुलासा करावा आणि खेडेकरांचं ख्रिश्चन मिशनऱ्यांसोबत साटं लोटं असण्याचं काय कारण , यात त्यांचा काय फायदा?

 3. Do you think Maratha-bahujan is in infancy social state?
  In 1993 Hon. Rekhatai with Purushottamji Khedekar donated their property to Maratha Seva Sangh. Hon Rekhatai written book ‘Shivjayanti-Vidhansabhetil Charcha’ could’nt offer you space to cheat Maratha-Bahujan.

 4. “JAI JIJAU”
  I AM 21 YEARS OLD YOUNG BOY AND I AM WITH THE MARATHA SEVA SANGH & SAMBHAJI BRIGADE & BHARTIYA SATYASHODHAK SAMAJ GIVING MY ALL FRIENDS SUPPORT TO THE SHIVDHARMA .SOMETIMES I MEET THE JIJAI PUBLICATION AND I OBSERVE THAT EVERY MEMBER OF THIS MOVEMENT IS THE BUILDER OF SHIVDHARMA.
  SO BEST OF LUCK TO MARATHA SEVA SANGH& ALL SHIVDHARMIANS.
  “HAR HAR MAHADEV”
  “JAI SHIVRAI” “JAI SHAMBHURAJE”

 5. khedekar cha fayada mhanje paise ajun kay

 6. MSS is the haterate based institution.
  It will not succeed in the Maharashtra of Shivaji Mharaj.
  Ch. Shivajiraje was and is an anspiration of all Maharashtrians not only Maratha caste.
  He was a real Hindu-rajyanirmata.
  In India his example is phenomenal for all Hindus .
  Mss people are supported by anti Hindu organisations.
  Aaj Raje asate tar tuchee mundaki tyani kalam keli asati asalyaa deshdrohi kame karnya sathi.
  Aata tari saral vaga nahi tar Maharashtrachee janata tumhala tumachee jaga dakhvalyashivay rahnar nahi!
  Jay Shivaray! Jay Jijau!

 7. गणेश धामोडकर, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड या संस्था मराठा समाजातल्या तरुणांना बहकवण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या विकृत कार्यक्रमांना मी एक मराठा म्हणुन विरोध करीत राहणार. एका संवेदनशील कवीमनाने मात्र अशा विकृत, जात्यांध विचारसरणीला कवटाळावे याचे फार आश्चर्य आणि तेवढेच वाइट वाटते.


Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Blog at WordPress.com.
Entries and comments feeds.

%d bloggers like this: